Surprise Me!

Shiv Thakare | शिवने लॉन्च केला स्वतःचा ब्रॅण्ड | B real, Big Boss

2021-02-24 17 Dailymotion

बिग बॉस मराठी विजेता अभिनेता शिव ठाकरेने स्वतःचा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. बीरिअल (BReal) असं त्याच्या डिओड्रन्ट ब्रॅण्डचं नाव आहे. पहा त्याच्या ब्रॅण्ड लॉन्चची खास झलक. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.<br />

Buy Now on CodeCanyon